३ मुलांचा बाप असलेल्या प्रभुदेवाच्या प्रेमात वेडील होती ‘ही’ अभिनेत्री, त्याच्या पत्नीला दिले होते कोट्यावधींचे गिफ्ट

प्रसिद्ध कोरियोग्राफर प्रभू देवाने (Prabhudeva) ३ एप्रिल रोजी त्यांचा ५० वा वाढदिवस साजरा केला. प्रभुदेवाबद्दल अनेक कथा आहेत, पण आज आपण या लेखात त्यांच्या आणि दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्री नयनतारा (Nayantara) यांच्या अफेअरबद्दल बोलणार आहोत. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती. या दोघांमधील संबंधांवर प्रभुदेवाच्या पत्नीने उपोषणाची धमकीही दिली होती.(Prabhudeva, Nayantara, Affair, Divorce, Ramalta,) या … Read more