भारत घडवणार मोबाईल क्रांती; चीनी-व्हिएतनाम नाही, आता भारताने बनवलेले मोबाईल वापरणार लोकं

चीन (China) आणि व्हिएतनाम (Vietnam) हे स्मार्टफोन उत्पादनाचे केंद्र मानले जातात परंतु ही परिस्थिती आता बदलणार आहे. याचे कारण म्हणजे भारताने स्मार्टफोनच्या (Smartphone) निर्यातीत मोठी झेप घेतली आहे. या आर्थिक वर्षात देशातून स्मार्टफोनची निर्यात (Smartphone export) 83 टक्क्यांच्या प्रचंड वाढीसह पाच अब्ज डॉलरच्या पुढे जाणार आहे.(Now people will use mobiles made by India) गेल्या वर्षी … Read more