आई प्रियकरासोबत होती, अन् 6 वर्षांच्या मुलाने केला नको त्या अवस्थेतील व्हिडिओ शूट, कोर्टात भयंकर माहिती आली समोर…

नवी मुंबईमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील उरण पोलिसांनी एका 25 वर्षीय महिलेला आणि तिच्या 35 वर्षीय प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेने तिच्या 6 वर्षीय मुलाला प्रियकराबरोबरचे खासगी क्षण रेकॉर्ड करण्यास भाग पाडले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत पनवेल सत्र न्यायालयाने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश … Read more

घराच्या मागे लपले होते ३ दहशतवादी, लष्कराने ड्रोनच्या सहाय्याने शोधून केला खात्मा, व्हिडीओ व्हायरल

एंटी टेरर ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांची नेमकी स्थिती कळली, तर त्यांना मारणे सोपे जाते. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाच्या डेप्युटी कमांडरसह तीन दहशतवादी ठार झाले. आता त्या दहशतवाद्यांना मारण्यापूर्वीचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. जिल्ह्यातील पहू भागात चकमकीपूर्वी ड्रोनच्या साह्याने हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता.(Terrorist, Drone, Video Shoot, J&K, Army,) या लढ्यात ड्रोन हे … Read more