हे भाजपचेच कटकारस्थान, आमदारांची आग्र्याहून सुटका करावीच लागेल’; ठाकरेंनी ठणकावले
शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे(Shivsena) आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(This the conspiracy of BJP, MLAs have to get rid of … Read more