अंकिता आणि विक्कीने साजरी केली पहिली होळी; एकमेकांना रंग लावतानाचा व्हिडिओ केला शेअर
सध्या संपूर्ण देशात होळीच्या निमित्ताने रंगाची उधळण होत आहे. सर्वत्र होळीचा आनंद घेतला जात आहे. त्याचबरोबर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने होळीचा सण साजरा करत आहेत. काहीजण परिवारासोबत तर काहीजण पार्टी करत हा सण साजरा करत आहेत. नुकताच छोट्या पडद्यावरील कलाकारांनी आपली होळी जोरदार साजरी केली. याच दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात … Read more