सामान्यांचे आबा! ‘या’ चार निर्णयांमुळे आर आर पाटलांनी लोकांच्या मनात वेगळं घर केलं होतं

चांद्यापासून बांध्यापर्यंत राजकारणात आपल्या साधेपणाने आणि कामाच्या व्यासंगाने ओळखले जाणारे दिवंगत नेते आर आर पाटील यांचा आज जन्मदिवस. राजकारणाचा वारसा ज्यांच्या घराण्याला आहे. अशा अनेकांचे नेतृत्व या महाराष्ट्राने पाहिले. मात्र कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आपल्या हुशारी आणि मेहनतीच्या जोरावर राजकारणात उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेले आर आर आबा वेगळंच व्यक्तिमत्व होते (Aba of ordinary people! Due … Read more

राज्यात सत्तासंघर्ष पेटलेला असतानाच अजित पवार यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे मोठा गोंधळ माजला आहे. त्या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली. त्यापाठोपाठ आपले राज्यपाल भगतशिंग कोश्यारी यांना कोरोना झाला, उपचारासाठी ते काही दिवस हॉस्पिटलमध्ये होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोना झाल्याचे समजते. ट्विट करून तशी माहिती स्वतः अजित पवार यांनीच दिली आहे. (Ajit Pawar contracted … Read more