Eknath shinde: राज ठाकरेंनंतर काँग्रेसच्या बड्या नेत्या मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर आता लगेचच काँग्रेसच्या आमदार आणि माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. राज ठाकरे आणि वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये काही विषयांवर सविस्तर चर्चा … Read more