गांडुळाप्रमाणे वाळवीही शेतकऱ्याचा मित्र, महिला शेतकऱ्याच्या ‘या’ संशोधनाला आंतराष्ट्रीय मान्यता

आपल्या देशातील शेतकरी संपूर्ण देशासाठी अन्नधान्य उत्पादन करतो. परंतु, संपूर्ण देशाचे ताट सजवणाऱ्या या अन्नदात्याना शेती करताना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकर्‍यांना भेडसावणारा एक प्रश्न म्हणजे ‘वाळवी’ (टर्माइट्स). वाळवी हा एक प्रकारचा कीटक आहे जो पिकांचा नाश करतो. आपल्या भारतात वाळवीमुळे पिकांचे खूप नुकसान होते. (Valvi, agriculture, Bhagwati Devi, insects) वाळवीचे अनेक … Read more