मृत्युनंतरही वैशाली ठक्करने दुसऱ्याच्या जीवनात आणला प्रकाश, कुटुंबाने शेवटची इच्छा केली पुर्ण
‘ये रिश्ता क्या कहलाता है आणि ‘ससुराल सिमर का फेम अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. वयाच्या 30 व्या वर्षी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वृत्तानुसार, वैशाली ठक्करने 15 ऑक्टोबर रोजी इंदूरमधील तिच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. वैशालीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोटही सापडली आहे. ज्यामध्ये तिने उद्योगपती राहुल नवलानी आणि त्याच्या … Read more