रस्त्यावरच्या धार्मिक कार्यक्रमांना कायमची बंदी; योगी सरकारचा आणखी एक क्रांतीकारी निर्णय
सध्या देशभरात धार्मिक मुद्यावरून अनेक वाद -प्रतिवाद होताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भूमिका घेतली, आणि संपूर्ण देशभरात याचे पडसाद उमटले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंगे उतरवल्यानंतर आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान … Read more