Uttar Pradesh : धक्कादायक! १८ वर्षांच्या तरुणीचा आईच्या डोळ्यांदेखत तडफडून मृत्यू; ११ वर्षांच्या भावावर कोसळलं दु:खाचं सावट

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गोरखपूर (Gorakhpur City UP) येथे रविवारी घडलेली घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली. स्वप्नातील घर पाहायला गेलेल्या १८ वर्षीय तरुणीचा आईच्या डोळ्यांदेखत विजेच्या जबर धक्याने मृत्यू झाला. आईच्या हाका-पुकारात लेकीनं तडफडत प्राण सोडले आणि काही क्षणांतच आनंदी कुटुंब उध्वस्त झालं. मायलेकींचं स्वप्न क्षणात चकनाचूर गुलहरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेमरा (Semra Village … Read more

UP News: साहेब! माझ्या बाळाला परत द्या, मृत नवजाताला पिशवीत घेऊन वडिलांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव, अधिकारीही थरारले

UP News: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri district) येथे मानवी संवेदनांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. भानपूर (Bhanpur village) गावातील रहिवासी विपिन गुप्ता (Vipin Gupta father) यांनी पत्नीला प्रसूतीसाठी महेवागंज (Mahewaganj town) येथील गोलदार हॉस्पिटल (Goldar Hospital) मध्ये दाखल केले होते. मात्र पैशांच्या हव्यासापोटी रुग्णालय प्रशासनाने उपचार नाकारले आणि शेवटी एका निरपराध नवजात … Read more

Uttar Pradesh :‘तुझं शरीर ५५ तुकड्यांत कापून ड्रममध्ये भरून टाकीन’, पत्नीच्या धमकीने हादरलेल्या नवऱ्याने घेतला कठोर निर्णय

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) महोबा (Mahoba) जिल्ह्यात एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. कोतवाली क्षेत्रातील भटीपुर (Bhatipur) मोहल्ल्यात राहणारे शीलू रैकवार (Shilu Raikwar) वय ३०, हे त्यांच्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा मिठाईचा व्यवसाय असून स्वतःचे दुकान आहे. २०२२ मध्ये त्यांनी आराधना (Aradhna) नावाच्या मुलीशी विवाह केला होता. शीलू (Shilu) याने वर्ष … Read more

BJP : “मी फक्त आधार…”; रात्री कार्यालयातच महिलेला मिठी मारणाऱ्या भाजपच्या जिल्हाध्यक्षांने दिले स्पष्टीकरण

BJP : उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील भाजपा जिल्हाध्यक्ष अमर किशोर कश्यप उर्फ ‘बंबम’ एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओमध्ये कश्यप भाजपा कार्यालयात एका महिला कार्यकर्त्याला मिठी मारताना दिसतात. प्रकरणावर वाद निर्माण झाल्यानंतर, त्यांनी माध्यमांसमोर येत स्वतःची बाजू मांडली असून, “मी फक्त आधार दिला, मदत केली,” असं स्पष्ट केलं आहे. व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे? … Read more

Pahalgam attack : उत्तरप्रदेशमध्ये ९ वर्ष सरकार नोकरी करणारी पाकीस्तानी महीला पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब

Pahalgam attack : उत्तर प्रदेशातील बरेली शहरात *शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे* राष्ट्रीय सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. *शुमायला खान नावाची महिला, जी पाकिस्तानची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले आहे, मागील ९ वर्षांपासून शिक्षण विभागात शिक्षक म्हणून कार्यरत होती. विशेष म्हणजे, ही बाब विभागीय अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दडपून ठेवली होती. आता **ती महिला रहस्यमयरीत्या बेपत्ता* झाली … Read more

Uttar Pradesh : ४ मुलांची आई ५ मुलांच्या बापाच्या प्रेमात पागल, गोळ्या खाऊन 3 दिवस अनैतिक संबंध, लेकरं उपाशी

Uttar Pradesh : प्रेमाचे संदर्भ अनपेक्षित असतात, याची जाणीव करून देणारी एक घटना उत्तर प्रदेशातील(Uttar Pradesh) एटा जिल्ह्यात घडली आहे. इथे एका विवाहित महिलेने पतीच्या अनुपस्थितीत दुसऱ्याच पुरुषासोबत प्रेमसंबंध ठेवले आणि त्याला घरात तीन दिवस थांबवले. या काळात महिलेने आपल्या कुटुंबाची, विशेषतः मुलांची देखील योग्य काळजी घेतली नाही, हे समोर आलं आहे. घटनेतील महिला, रेखा … Read more

Uttar Pradesh : काका या तुम्ही.., आम्ही शरीरसंबंध ठेवायला तयार आहोत; अल्पवयीन बहिणींचे ३२ फोन, सराफाला घरी बोलावलं अन्…

Blurr Mobile

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एका सराफाच्या हत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 65 वर्षीय रुप नारायण सोनी या सावकाराची हत्या त्यांच्या दोन अल्पवयीन बहिणींसह तीन चुलत भावांनी केल्याचा आरोप आहे. कर्ज आणि दबावामुळे कट रचला पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी मुलींपैकी एकीने डिसेंबर 2024 मध्ये सोनी यांच्याकडून 65,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, व्याज फेडण्यास … Read more

Uttar Pradesh : बायकोचं अफेअर पकडलं, नवऱ्याने योग शिक्षकाला सात फूट खड्ड्यात जिवंत पुरलं, तीन महिन्यांनी…

couple

Uttar Pradesh : गेल्या काही दिवसांपासून प्रेमप्रकरणांमुळे होणाऱ्या हत्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. याआधी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये सौरभ राजपूतच्या हत्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडले होते, ज्यात त्याच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराने सौरभची हत्या करून त्याचे मृतदेहाचे तुकडे केले होते, आणि नंतर त्या तुकड्यांना ड्रममध्ये भरून सिमेंट टाकले होते. आता, हरियाणातील रोहतकमधून अशीच एक धक्कादायक … Read more

नवविवाहितेची आत्महत्या, माहेरची मंडळी संतप्त, सासर गाठून घर पेटवलं, सासू, सासऱ्यांचा मृत्यू…

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. येथील प्रयागराजमध्ये नवविवाहितेच्या मृत्यूनंतर एकच खळबळ उडाली. याठिकाणी माहेरच्या लोकांनी मुलीचं सासर गाठून कुटुंबासोबत वाद घातला. हा वाद वाढतच गेला. तरुणीच्या निधनाने संतापलेल्या तिच्या कुटुंबाने घर पेटवून दिले. यामध्ये या मुलीच्या सासू सासऱ्यांचा मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ उडाली. याबाबत पोलीस तपास करत … Read more

एक-एक रुपयासाठी तरसत होता चिमुकला, एका रात्रीत झाला २ कोटींचा मालक; वाचा नक्की काय घडलं

up

little become rich in just one night  | कधी कोणाचं नशीब पलटेल हे सांगता येत नाही. अशा अनेक घटनाही समोर येतात की काही लोक एका दिवसांत करोडपती होतात. आता असाच एक प्रकार समोर आला आहे. दररोज एक-एक रुपयासाठी हात जोडणारा लहान मुलगा एका रात्रीत करोडपती झाला आहे. संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. … Read more