भारताचा माजी विश्वचषक विजेता खेळाडू 2024 मध्ये भारताविरूद्धच खेळणार, वाचा काय आहे प्रकरण
भारतीय वंशाचा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद याने सोमवारी जाहीर केले की यूएसए संघ(USA Team) 2024 टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. उन्मुक्त चंदने ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी तो यूएसला गेला आणि आता अमेरिका 2024 टी-20 विश्वचषकासाठी पात्र ठरली आहे.(indias-former-world-cup-winner-who-will-appear-in-the-t20-world-cup-2024-against-india) त्यामुळे हा माजी विश्वचषक विजेता भारतीय खेळाडू भारताविरुद्धच खेळताना दिसू … Read more