वयाच्या ५७ व्या वर्षी सनी देओलने उडवून दिली होती खळबळ, ३८ वर्षांपेक्षा लहान अभिनेत्रीसोबत केले होते बोल्ड सिन्स
बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता ‘सनी देओल’ हा त्याच्या काळातील प्रसिद्ध आणि डिमांडिंग अभिनेता होता. आपल्या अभिनयाने आणि डायलॉगने सर्वांची मने जिंकणारा सनी देओल घातक, दामिनी आणि गदर या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सनी देओलला आतापर्यंतच्या चित्रपट कारकिर्दीत दोन फिल्मफेअर आणि दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. सनीचे प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोन्ही नेहमीच चर्चेत असते. त्याने ८० आणि … Read more