Upendra dwivedi : इंडीयन आर्मी पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारताच्या ताब्यात घेणार; जनरल द्विवेदी महत्वाची अपडेट देत म्हणाले आम्ही आता फक्त..
Upendra dwivedi on pok | काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरवर मोठे वक्तव्य केले होते. पीओके पुन्हा ताब्यात घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. आता संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्यावर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या जे काही निर्देश असतील, त्याचे पालन केले जाईल.आम्ही कोणतीही कारवाई करण्यास तयार आहोत, सरकारच्या सूचनेनुसार … Read more