Mumbai Bomb Blast Case 2006 : उज्वल निकम यांची संतप्त प्रतिक्रिया, मुंबई बॉम्बस्फोटाच्या निकालावर खदखद व्यक्त, म्हणाले….

Mumbai Bomb Blast Case 2006 : मुंबई (Mumbai) शहरात 2006 साली लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बाँबस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. तब्बल 18 वर्षांनंतर या प्रकरणातील 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विशेष सरकारी वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “एक सामान्य नागरिक म्हणून मला प्रचंड … Read more

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराडला बीडमधून नाशिकच्या तुरुंगात हलवणार? उज्ज्वल निकमांचा मोठा गौप्यस्फोट

Santosh Deshmukh Murder Case : मस्साजोग (Massajog) गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या खुनाच्या प्रकरणात (Murder Case) महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Valmik Karad) याच्या दोषमुक्ती व प्रॉपर्टी जप्तीबाबतचा निर्णय येत्या २२ जुलै रोजी होणार आहे. बीड न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे विशेष वकील उज्ज्वल निकम (Ujjwal … Read more

Ujjwal Nikam : 15 वर्षीय मुलीवर अत्याचार-खून प्रकरण, डीएनए चाचणीत त्रुटी, उज्ज्वल निकमांचा हरले, सातही आरोपी सुटले

Ujjwal Nikam : 2020 मध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या तांबडी (ता. रोहा) येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार आणि अमानुष खून प्रकरणात माणगाव सत्र न्यायालयाने 8 मे 2025 रोजी सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. न्यायालयाने पुराव्यांच्या अभावामुळे हे सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला, पण या निकालामागे अनेक गंभीर प्रश्न … Read more

Dhananjay Munde : “धनंजय मुंडेंना आरोपी करा, माझ्या नादी लागू नका सोडणार नाही, सत्य कधीही…”: मनोज जरांगे कडाडले

Dhananjay Munde : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात दुसऱ्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणीमध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रकरणातील तपशील मांडत कोर्टासमोर आरोपींच्या भूमिकेबद्दल माहिती दिली. तसेच, मुख्य आरोपींपैकी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांकडे हत्येची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर … Read more

Ujjwal Nikam : पहिल्याच सुनावणीत उज्ज्वल निकमांनी आतापर्यंत समोर न आलेला गेमचेंजर पुरावा मांडला, वाल्मिक कराडचं कनेक्शन उघडं पाडलं

Ujjwal Nikam :मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी सीडीआर (Call Detail Record) या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले. या सीडीआरमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ज्यात कृष्णा आंधळे … Read more

Ujjwal Nikam : ठाकरेंना धनुष्यबाण परत मिळणार का? उज्ज्वल निकमांनी पुढे काय होणार ते स्पष्टच सांगीतलं, म्हणाले..

Ujjwal Nikam

Ujjwal Nikam : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांना दोन नवीन नावं आणि चिन्ह दिली आहेत. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाल्याने निवडणूक आयोगाने हा तात्पुरता निर्णय घेतला आहे. यावेळी ठाकरे गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” असे, तर शिंदे गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” असे नाव देण्यात आले … Read more

Shivsena : धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? शिंदेगट की ठाकरे गट? उज्वल निकम म्हणाले..

Ujjwal Nikam

Shivsena : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. येत्या ३ नोव्हेंबरला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक होईल, तर ६ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये ही लढत रंगणार आहे मात्र, शिवसेनेचे दोन गट निर्माण झाल्याने खरी शिवसेना कोणाची हा वाद आहे. याशिवाय शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेले धनुष्यबाण … Read more

CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..

कायदेतज्ज्ञ उज्वल निकम हे नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्याने चर्चेत असतात. कायद्याविषयी निकम हे नेहमीच आपले मत मांडतात. मोठं – मोठ्या खटल्यांच्या निर्णयांवर देखील निकम हे आपले मत मांडताना पाहायला मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा निकम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच सरन्यायाधीश उदय उमेश लळित यांचा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. १० … Read more

Ujjwal nikam: सुप्रीम कोर्टातील घडामोडींनी एकनाथ शिंदे टेंशनमध्ये? मध्यरात्री घेतली उज्ज्वल निकमांची भेट

Ujjwal nikam | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होऊन महिना उलटून गेला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची नोटीस देत नाही आणि शिंदे की ठाकरे यांचा शिवसेनेवरील दावा योग्य आहे, तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार तसाच रखडणार असल्याचे सूत्रांकडून समजते. दरम्यान, गुरूवारी देवेंद्र फडणवीस घाईगडबडीत दिल्लीला … Read more