shivsena : ठाकरेंच्या शिवसेनेला आणि मनसेला एकनाथ शिंदेंनी पाडले खिंडार, बालेकिल्लाच ताब्यात घेण्याच्या तयारीत 

eknath shinde raj thackeray uddhav thackeray

mns and shivsena workers join shinde group in nashik  | एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या गटात अनेक मोठमोठे नेते जाताना दिसून येत आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. त्यांनी दोन्ही ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकलाच सुरुंग लावले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच मनसेत सुद्धा खळबळ … Read more