Uddhav thackeray : गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का? ठाकरेंच्या ‘त्या’ टिकेमुळे भडकलेल्या बावनकुळेंचा उद्वीग्न सवाल

सध्या राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप-शिंदे गट यांच्यातील संघर्ष बघायला मिळत आहे. शिवसेना आणि भाजप- शिंदे गट पक्षातील नेते यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाची मालिका दिवसेंदिवस वाढत आहे. नुकतेच मुंबईतील गटनेत्यांच्या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते, गेल्या काही दिवसांपासून माझ्या घराण्यावरून आणि वंशावरून माझ्यावर टीका होत आहे. मात्र, भाजपच्या … Read more

Gautam Adani : उद्धव ठाकरे आणि गौतम अदानींमध्ये मातोश्रीवर झाली गुप्त बैठक, दोघांनी १ तास केली चर्चा

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना खिळखिळी झाली. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटाची वाट धरू लागले. शिवसेनेला मोठी गळती लागली. शिवसेनेची अशी अवस्था असताना जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भेट घेतली आहे. गौतम अदानी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात … Read more

Eknath shinde : एकनाथ शिंदे मुळात काँग्रेसमध्येच जाणार होते पण.., चंद्रकांत खैरेचा मोठा गौप्यस्फोट

शिंदे गटातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण तापलं आहे. यावर आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रामदास कदम आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत मोठा खुलासा केला. चंद्रकांत खैरे एका वृत्तवाहिशी बोलत होते, यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला. खैरे म्हणाले, शिंदे … Read more

Eknath shinde : एकनाथ शिंदेंही घेणार भगवी शाल अन् हातात रुद्राक्षांची माळ; काढणार ‘हिंदू गर्व गर्जना यात्रा’

राज्यात येणाऱ्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांची कंबर कसली आहे. त्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरा करणार आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राज्य दौऱ्यापूर्वी शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. या यात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सामील होणार … Read more