शिवसेनेच्या ९ आमदारांना अपहरण करुन सुरतला नेले? आमदारांच्या कुटुंबियांची धक्कादायक माहिती

शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आहे. ते सध्या गुजरातच्या सुरतमध्ये आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेचे ३५ आमदार असल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. (9 shivsena mla kidnapped) एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारलाही धोका निर्माण झाला आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली … Read more