Raj Thackeray and Uddhav Thackeray : मोठी बातमी: अमराठी मतदार ठरणार गेमचेंजर, भाजप-शिंदेसेनेला भरघोस मतांचा अंदाज; नव्या सर्व्हेत कुणाला धाकधूक?
Raj Thackeray and Uddhav Thackeray : मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची धग जाणवू लागली आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना, प्रचाराचा रणसंग्राम आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ताकद पणाला लागलेली ही लढाई अस्तित्वाची मानली जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना … Read more