..तर तुमचा आदित्य वरळीतच कायमचा मावळला असता; मनसेने सेनेला उपकारांची आठवन दिली करून

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा मांडला होता. या मुद्यावर राज्यात वाद निर्माण झाला आहे. तसेच राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्रही लिहिले होते. त्यात राज ठाकरेंनी मनसैनिकांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला होता. तसेच आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असेही राज ठाकरेंनी म्हटले होते. (mns on aditya thackeray) राज ठाकरेंच्या या … Read more