१५ वर्षीय रेखाचा ‘या’ अभिनेत्याने जबरदस्तीने घेतला होता किस, रेखाच्या डोळ्यातून आलं होतं पाणी

बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या रेखाने (Rekha) १९५८ मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली आणि २०१८ पर्यंत मोठ्या पडद्यावर सक्रिय राहिली. रेखाने तिच्या ६० वर्षांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आणि राष्ट्रीय ते फिल्मफेअर पुरस्कार जिंकले. ‘सिलसिला’पासून ‘खूबसूरत’, ‘खून भरी मांग’, ‘जुबैदा’ आणि ‘लज्जा’ असे अनेक चित्रपट आहेत, जे रेखाच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात.(Line, censor … Read more