Twitter: आधी उद्धव ठाकरेंचा कुटुंबप्रमुख म्हणून उल्लेख, आता संजय शिरसाठ म्हणतात, ‘टेक्निकल प्रॉब्लेम’

sanjay shirsat and uddhav thakre

(Twitter)औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट हे शिंदे गटात सामील झाले होते. तरीही त्यांना मंत्रिपदात संधी मिळाली नाही. मंत्रीपदासाठी वेळेवर अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांची नावे घेण्यात आली. त्यामुळे संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिपदात घेण्यात आले नाही, अशी चर्चाही झाली होती. शिरसाट नाराज असल्याचेही ऐकण्यात आले होते. शिरसाट यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं. त्यात त्यांनी … Read more

आलिया-रणबीरकडे आहे तब्बल इतक्या कोटींची संपत्ती, जाणून घ्या कोण कोणावर आहे वरचढ

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir kapoor) आता पालक होणार आहेत. आलियाच्या गरोदरपणाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच, अनेकांना धक्का बसला. तथापि, बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले. या वर्षी १४ एप्रिल रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले होते. या जोडप्याने त्यांचे लग्न अतिशय खाजगी ठेवले आणि लग्नाच्या दिवसापर्यंत कोणालाही कळू दिले … Read more

आलियाच्या गरोदरपणाची बातमी ऐकताच सासू नीतू कपूर झाली भलतीच खुश, हसत हसत म्हणाली..

आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) दोन महिन्यांपूर्वी विवाहबंधनात अडकले आणि आता त्यांनी कुटुंब आणि चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने सोमवारी २७ जून रोजी घोषणा केली की ती लवकरच आई होणार आहे. आलिया भट्टने सोमवारी तिच्या सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट केली आहे आणि चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.(Alia … Read more

लवकरच पडद्यावर झळकणार ‘बाबू भैया’, हेरा फेरी ३ च्या निर्मात्यांची मोठी घोषणा, चाहते झाले खुश

काही वर्षांपूर्वी ‘हेरा फेरी‘ (Hera Pheri) चित्रपटात बॉलिवूड कलाकारांच्या जादुई त्रिकुटाने सर्वांना हसवण्यास भाग पाडले होते. अक्षय कुमार (Akshay Kumar), परेश रावल (Paresh Rawal) आणि सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्टारर ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणले. आजही लोक श्याम, बाबूराव आणि राजूची पात्रे आणि त्यांची जुगलबंदी विसरू शकलेले नाहीत.(Akshay … Read more

‘..तर मग हा निर्णय घ्यायला अडीच वर्ष का लागली?’, मराठी अभिनेत्याचा एकनाथ शिंदेंना सवाल

शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे सोमवार संध्याकाळपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे ४६ आमदार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Question to Marathi actor … Read more

कर्मचाऱ्याने चार शब्दात संपवला विषय, म्हणाला, ‘मजा नहीं आ रहां’, राजीनामा पाहून बॉसही चक्रावला

काही जण पैशासाठी नोकरी करतात तर काही जण केवळ समाधानासाठी नोकरी करतात. बऱ्याच वेळा नोकरदारवर्ग कामाच्या ताणामुळे किंवा बॉसला कंटाळून नोकरी सोडल्याचे ऐकले असेल पहिले असेल .परंतु आपण कधी कामात मजा येत नाही म्हणून नोकरी सोडल्याचे ऐकले आहे का ? एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या कंपनीत मजा येत नाही म्हणून नोकरी सोडल्याची घटना घडली आहे. प्रसिद्ध व्यावसायिक … Read more

जळगावच्या पठ्ठ्याने बनवले फेसबूकला टक्कर देणारे ॲप, आले भारताचे स्वत:चे ‘इंडीया ॲप’; जाणून घ्या त्याबद्दल..

फेसबुकला टक्कर देणारे जळगावच्या एका तरुणाने देशी ॲप तयार केले आहे. ‘ इंडिया बुक ‘ असे या ॲपचे नाव असून थोड्याच वेळात हे ॲप लोकांच्या पसंतीस उतरले आहे. केवळ ३ दिवसातच १८ हजारांहून जास्त लोकांनी हे ॲप डाऊनलोड केले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या एका तरुणाने हे ॲप तयार केले आहे. लक्ष्मीकांत सोनार असे या तरुणाचे … Read more

भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना शिरच्छेद आणि बलात्काराच्या धमक्या, ट्विट करत पोलिसांना म्हणाल्या..

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या जीवाला धोका आहे, असा दावा तिने स्वतः शुक्रवारी केला. नुपूरने सांगितले की, तिला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तिने ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांना धमकीच्या संदेशांची माहिती दिली. तिला इस्लामिक कट्टरतावाद्यांकडून धमक्या आल्या आहेत. काहींनी नुपूरचा शिरच्छेद करण्याची आणि बलात्कार धमकीही दिली … Read more

हर्ष गोयनकांनी एका अरबपतीला विचारले, ब्रँड का घालत नाही? उत्तर वाचून तुम्हीही फालतू खर्च थांबवाल

उद्योगपती हर्ष गोयनका ट्विटरवर खूप सक्रिय असतात. ते एका दिवसात अनेक ट्विट शेअर करतात. कधी ते एखाद्याचे सकारात्मक कोट शेअर करतात, कधी एखादा मजेदार किंवा मनोरंजक व्हिडिओ, कधी ते एखाद्या गोष्टीची किंवा कंपनीला टोमणे मारताना दिसतात. कधी काही ताज्या अपडेटवर आपले म्हणणे ठेवताना तर कधी काही खास टिप्स देताना दिसतात.  ज्येष्ठ उद्योगपती हर्ष गोयनका यांनी … Read more