जर भारताने माफी मागितली नाही तर…’, पैगंबर अपमान प्रकरणी क्रिकेटर मोईन अलीची भारताला धमकी?
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर देशभरात गदारोळ माजला होता. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती. त्यानुसार भाजपने नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी रद्द केले होते. (Cricketer Moin Ali threatens India? ) या वादग्रस्त वक्तव्याचे … Read more