मुस्लिम नेताही म्हणाला, नवरात्रीत मांसबंदी पाहीजेच; लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात केलं स्वागत

एका टीव्ही चैनलच्या चर्चेत गरीब नवाज फाउंडेशनचे चेअरमन मौलाना रजा यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्यांनी यावेळी बोलताना, नवरात्रीच्या काळात मांस कापण्यावर विरोध दर्शविला आहे. कोणत्याही परिस्थितीत नवरात्रीत मांस कापले गेले नाही पाहिजे असे रजा यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत सहमती दाखवली आहे. रजा यांच्या वक्तव्यापूर्वीच बेंगळुरू महानगरपालिकेच्या अखत्यारीतील भागात रामनवमीनिमित्त … Read more

द काश्मिर फाईल्समधील ‘या’ 7 सीन्सवर सेन्सर बोर्डाने लावली कात्री, असं काय होत्या त्या सीन्समध्ये?

कश्मीर फाइल्स हा चित्रपट लोकांच्या भावनांचा विषय बनला आहे. सोशल मीडिया(Social media)वर या चित्रपटाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. याआधी सेन्सॉर बोर्डाने झिरो कट करून चित्रपट प्रदर्शित केल्याची चर्चा होती. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते संकेत गोखले यांचेही ट्विट व्हायरल झाले आहे.(the-censor-board-used-scissors-on-these-7-scenes-in-the-kashmir-files) यात त्यांनी लिहिले की, चित्रपटात एकही कट नाही. विवेक अग्निहोत्री(Vivek Agnihotri) सेन्सॉर बोर्डात असल्याचेही … Read more