प्रसिद्ध मराठी मालिकांमधील ‘त्या’ दृश्यांवर प्रेक्षक संतापले, म्हणाले, ‘लहान मुलांना तरी सोडा रे’

मालिकांचा प्रेक्षकवर्ग वाढावा यासाठी अनेक वेळा कथेमध्ये बदल करण्यात येतात. सध्या सर्व मालिकांमध्ये नेहमीच मुख्य नायक किंवा नायिका यांच्याविरोधात काही व्यक्ती कटकारस्थान रचत असल्याचे दाखवले जाते. मालिकेमध्ये(Serial) रंजकता आणण्यासाठी अशा घटनांची रचना केली जाते. पण आता यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश करण्यात आला आहे.(Audiences get angry over ‘those’ scenes in famous Marathi serial) अनेक मालिकांमध्ये … Read more

स्टार प्रवाहवरील ‘ही’ प्रसिद्ध मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप; त्याजागी दिसणार नवीन मालिका

Mulgi Zali Ho

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिकेची कथा आणि त्यामधील कलाकारांना रसिक प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत्त समोर येत आहे. तसेच या मालिकेच्या जागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समोर येत असलेल्या … Read more