Turkey : पाकिस्तानला शस्त्र देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरच्या संगमरवर व्यापाऱ्यांचाही माल आणण्यास नकार
Turkey : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने घेतलेली ठाम भूमिका आणि शस्त्रास्त्र, ड्रोन पाठवून दिलेली मदत भारतासाठी धक्कादायक ठरली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने जेव्हा पाकिस्तानवर जोरदार प्रत्युत्तर दिलं, तेव्हा तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला साथ देत भारताच्या विरोधात उभं राहणं भारतीय जनतेला खटकलं आहे. भारताच्या मदतीचा विसर? हेच … Read more