वाघ्या-मुरळींच्या गोंधळात रावसाहेब दानवेंनी वाजविले तुणतुणे, नवा अवतार पाहून कार्यकर्ते झाले चकित

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे नेहमी आपल्या वेगवेगळ्या विधानांवरून चर्चेत असतात. महाराष्ट्राने रावसाहेब दानवे यांची अनेक वेगवेगळी रूपे आतापर्यंत पाहिली आहेत. मात्र यावेळेस दानवे चक्क जागरण – गोंधळात तुणतुणे वाजवताना दिसून आले आहेत. त्यांचा हा नवीन अवतार पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. सध्या सोशल मीडियावर रावसाहेब दानवे यांचा तुणतुणे वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ … Read more