Ram Temple : २०२३ मध्ये बांधकाम पुर्ण झाल्यावर कसे दिसेल भव्य राममंदिर? ट्रस्टने शेअर केले खास फोटो
ram temple trust share photo | अयोध्येतील भव्य राम मंदिराची नेहमीच चर्चा होत असते. रामभक्त या मंदिराचे बांधकाम पुर्ण होण्याची वाट पाहत आहे. राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम मंदिराचे बांधकाम सुमारे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे. अशात मंदिराशी संबंधित काही छायाचित्रे समोर आली आहेत. ज्यामध्ये तुम्हाला राम मंदिराची भव्यता … Read more