बीडमध्ये तृतीयपंथी सपनाची पार पडली हळद, उद्या बाळूसोबत अडकणार विवाहबंधनात
तृतीयपंथी समुदाय समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असतानाच बीड जिल्हात पहिल्यांदाच एका तृतीयपंथीयाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. याविवाहासाठी संपूर्ण बीड जिल्हा वराती म्हणून उपस्थित राहणार आहे. येत्या 7 मार्च रोजी तृतीयपंथी सपना नवरी बनून मंडपात नवरदेव बाळूसाठी उभी राहणार आहे. त्यामुळे सपनाचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सपना आणि … Read more