Krishna Andhale : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात? नवीन माहिती आली समोर
Krishna Andhale : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. अनेक तर्क-वितर्क लावले जात असले तरी तो जिवंत आहे की नाही, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्या एका नव्या खुलाशाने चर्चांना अधिक धार आली आहे. कृष्णा आंधळे तृतीयपंथीयांच्या वेशात? … Read more