बाळासाहेबांचा मुलगा CM, शिंदे मंत्री, त्यांचा मुलगा खासदार, पण दिघे साहेबांच्या घरात नगरसेवकही नाही

गेल्या काही दिवसांपासून राणे विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु आहे. या वादात नेहमीच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जातात. आता पुन्हा एकदा राणे कुटूंबियांतील एका सदस्याने शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र भाजप नेते निलेश राणे(Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.(bjp nilesh … Read more

चक्क अमिताभ बच्चनलाही पडली महाराष्ट्राची हास्यजत्राची भुरळ, प्रसाद ओकने सांगितला किस्सा

बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातील कलाकारांची भेट घेतली होती. यावेळी अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातील कलाकारांचे कौतुक देखील केले होते. तसेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम पाहत असल्याचे देखील अमिताभ बच्चन यांनी सांगितले होते.(prasad oak share story about amitabh bacchan) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका … Read more

बॉलिवूडला डिवचणारा महेश बाबू एका चित्रपटासाठी घेतो तब्बल ‘एवढे’ कोटी, आकडा वाचून डोळे फिरतील

mahesh babu

तेलुगू सुपरस्टार महेश बाबू सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. “मला बॉलीवूडमधून खूप ऑफर्स आल्या आहेत. पण बॉलीवूडला मी परवडत नाही. त्यामुळे मी माझा वेळ वाया घालवू शकत नाही”, असं वक्तव्य तेलुगू सुपरस्टार महेश बाबू(Mahesh Babu) यांनी केलं होतं. या वक्तव्यामुळे सध्या चित्रपट क्षेत्रात खळबळ उडाली आहे.(mahesh babu charge 55 corers for per film) तेलुगू … Read more

… अन् बूट काढून सलमानने केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन, व्हिडिओ व्हायरल

कट्टर शिवसैनिक असणारे दिवंगत नेते आनंद दिघे(Aanad Dighe) यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकताच या चित्रपटाचा ‘ट्रेलर लाँच’ सोहळा पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला राजकीय आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती.(Salmaan khan Salute the image of … Read more

‘द काश्मिर फाईल्स’चा नवीन ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी, ट्रेलर पाहून तुमचीही वाढेल उत्सुकता

द काश्मीर फाइल्स या मल्टीस्टारर चित्रपटाचा दुसरा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. चित्रपटाची दुसरी झलक खूपच दमदार असलेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे चित्रपटाबाबतचे वादही वाढत आहेत. वादाचा विषय बाजूला ठेऊन सांगा की अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी … Read more