Pune News: रस्त्यावरच प्रेमाचा तमाशा! पुण्यात दुचाकीवर तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, व्हिडीओ व्हायरल
Pune News : शहरातल्या शिंदेवाडी (Shindewadi) परिसरातील रस्त्यावर घडलेली ही घटना पाहून नागरिक संतापले आहेत. एका तरुणाने आपल्या दुचाकीवर (bike) तरुणीला उलटी बसवून, दोघं मिळून धावत्या वाहनावर प्रेमाच्या उबदार क्षणात रमलेले दिसले. पण त्यांचं हे “प्रेम” अनेकांच्या मनात संताप आणि चिंता निर्माण करणारं ठरलं. दुचाकीवर तरुणी थेट पेट्रोल टँकवर उलटी बसलेली आणि दुचाकीस्वार शांतपणे वाहन … Read more