Urvashi Rautela: डान्स करता करता उर्वशी कॅमेऱ्यासमोरच झाली बेकाबू, टॉप काढून दाखवल्या घायाळ करणाऱ्या अदा

Urvashi Rautela

Urvashi Rautela, figure, dancing, video/ बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) चर्चेत येण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिच्या बोल्ड अभिनयाने इंटरनेटला हादरवते. तिने आपली परफेक्ट फिगर मेन्टेन केली आहे आणि याचा पुरावा ती तिच्या इंस्टाग्रामवर देत असते. उर्वशी सुंदर आहे तसेच ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे, पण एकदा तिच्या डोक्यावर नृत्याच … Read more