मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेवर अजित पवारांनी व्यक्त केली शंका; म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार होणार असेल तर…

एक महिना उलटून गेला तरी नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे मंत्रिमंडळ तयार झाले नव्हते. मात्र आता याच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला आहे. उद्या ११ वाजता मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (Ajit Pawar expressed doubt on the discussion of cabinet expansion) मंत्रिमंडळ विस्तार उद्या … Read more