ब्रॉन्झ पदक विजेते पॅरा एथलिट विनोद कुमार यांच्यावर दोन वर्षे बंदी, फसवणूक केल्याचा गंभीर आरोप

भारताचा पॅरा अॅथलीट विनोद कुमार (Vinod Kumar) यापुढे दोन वर्षे कोणत्याही क्रीडा उपक्रमात (sports activities) सहभागी होऊ शकणार नाही. वर्गीकरणाच्या अपील मंडळाने त्यांच्यावर ही बंदी घातली आहे. जाणूनबुजून स्वत:च्या शारीरीक क्षमतांबद्दल खोटी माहिती मांडल्याचा आरोप त्याच्यावर आहे. टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये स्वत:चे चुकीचे प्रतिनिधित्व केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.(Vinod Kumar, in sports activities, Para Athlete, Physical Fitness, … Read more

आनंद महिंद्रांनी दिलेला शब्द पाळला, पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अवनिला दिली स्पेशल कार

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी नेमबाज ‘अवनी लेखेरा’ हिला उद्योगपती ‘आनंद महिंद्रा’ यांनी XUV-700 कार भेट दिली आहे. XUV-700 कारला एक विशेष हायड्रॉलिक सीट मिळते ज्यावर अवनी सहजपणे बसू शकते किंवा व्हीलचेअरवर कारमधून बाहेर पडू शकते. नव्या कारचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत अवनीने आनंद महिंद्राचे आभार मानले आहेत. महिंद्रा अँड महिंद्राच्या टीमचे तिने कस्टमाईज्ड कार … Read more