डोळ्यातून निघाल्या तीन जिवंत माश्या, अमेरिकेतील महिलेचे भारतात झाले यशस्वी ऑपरेशन, तेही १५ मिनीटांत
एक अमेरिकन महिला नुकतीच अमेज़नच्या जंगलात फिरायला गेली होती. तेथून परतल्यावर त्यांच्या डोळ्यात दुर्मिळ संसर्ग आढळून आला. माइएसिस (Myasis) नावाचा हा आजार एक प्रकारचा टिश्यू इन्फेक्शन म्हणजेच ऊतींमधील संसर्ग आहे. या आजाराचे निदान झाल्यानंतर दिल्लीतील रुग्णालयात त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.(American woman undergoes successful operation in India) विशेष बाब म्हणजे ऑपरेशन दरम्यान, तीन जिवंत … Read more