टीना अंबानींच्या मुलाच्या लग्नात बच्चन कुटुंबाचीच हवा, महागडे दागिने घालून पोहोचले लग्नात, पहा फोटो
मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा हिने रविवारी संध्याकाळी तिच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांना मंत्रमुग्ध केले, ज्यामध्ये तिची आई श्वेता नंदा आणि आजी जया बच्चन देखील तिच्यासोबत दिसत आहेत. फोटोमध्ये बच्चन कुटुंबाच्या तीन पिढ्या दाखवल्या गेल्या आहेत आणि चाहत्यांनी नव्याच्या पोस्टवर एकापेक्षा एका चांगल्या कमेंट्स केल्या आहेत.(Bachchan family attends Tina Ambani’s son’s … Read more