Suraj Chavan : सूरज चव्हाणचा सिनेमा फ्लॉप करायचा’ काही लोकांनी हे आधीच ठरवलेलं, ‘त्या’ व्हिडिओवर केदार शिंदे काय म्हणाले? वाचा..

Suraj Chavan : टिकटॉक स्टारपासून अभिनेता होण्यापर्यंतचा सूरज चव्हाणचा प्रवास सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बारामतीच्या एका खेड्यातून आलेल्या सूरजला मोठ्या पडद्यावर आणण्याचं धाडस केलं ते प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी. मात्र या निर्णयावरून त्यांना चांगलीच टीका झेलावी लागली. काही कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली होती. “झापुक झुपूक” या चित्रपटातून … Read more

VIDEO: पार्टीत वारंवार करत होता चुकीचा स्पर्श, सोनाली फोगाट मृत्यु प्रकरणात ‘या’ व्यक्तीला अटक

Sonali Phogat (1)

Sonali Phogat, Video, Suspect/ भाजप नेते आणि टिकटॉक स्टारच्या मृत्यूबाबतचा सस्पेंस अधिकच गडद होत असून कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हाही दाखल केला आहे, मात्र आता सोनाली फोगटवरही हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचा संशय असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. सोनाली फोगटला गोव्यात घेऊन जाणे हाही कटाचा एक भाग असल्याचे सोनाली फोगटच्या कुटुंबीयांनी सांगितले. सोनालीचा भाऊ … Read more