Balasaheb Thorat : जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व, विचारांसाठी माझी मरण्याची तयारी – बाळासाहेब थोरांत

Balasaheb Thorat:  संगमनेर (Sangamner town) येथे काँग्रेसचे (Congress party) ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat leader) यांच्या समर्थनार्थ 21 ऑगस्ट रोजी मोठा मोर्चा काढण्यात आला. कारण असं की, कीर्तनकार संग्राम बापू भंडारे (Sangram Bapu Bhandare kirtankar) यांनी थोरात यांना ‘नाथुराम गोडसे स्टाईल’ धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर थोरात यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “मी स्वातंत्र्यसैनिकाचा … Read more

Mukesh Ambani: अंबानी कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक, म्हणाला होता, ‘अँटिलियाला उडवून देईन’

Mukesh Ambani

Mukesh Ambani, Reliance Foundation Hospital, Antilia, Accused/ उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका आरोपीला बिहारमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाईनवर अज्ञात व्यक्तीने कॉल केला आणि हॉस्पिटल उडवून टाकू, असे सांगितले. यासोबत फोन करणाऱ्याने मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि मुलगा आकाश यांना जीवे मारण्याची … Read more

Mumbai : पाकडे अतिरेकी मुंबईत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करणार, मुंबई पोलिसांना धमकीचे मेसेज

Mumbai Police

Mumbai : मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोलच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर एक धमकीचा मेसेज आला आहे. यामध्ये २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या मेसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या मेसेजमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, जर तुम्ही त्याचे लोकेशन ट्रेस केले तर ते भारताबाहेरचे दिसेल आणि स्फोट मुंबईत होणार आहे. तसेच भारतात ६ लोक हे … Read more

Mukesh Ambani : मुकेश अंबानींच्या कुटुंबाला ८ वेळा धमकीचा फोन, धमकी देणारा म्हणाला, येत्या तीन तासात…

Mukesh Ambani

Mukesh Ambani : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना व त्यांच्या कुटुंबियांना आज जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला आहे. तीन तासात अंबानी कुटुंबियांना ठार करू, असा फोन रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात आला आहे. जवळपास ७ ते ८ वेळा हा फोन कॉल आल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या फोननंतर डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात … Read more

शिवजयंतीचे औचित्य साधून मुस्लिम मुलीने केले हिंदू मुलाशी लग्न, शिवभक्तांनीही दिला पाठिंबा

hindi-and-muslim-vivah.

शिवजयंतीचे औचित्य साधून धर्माच्या भिंती ओलांडत एका मुस्लिम मुलीचा आणि एका हिंदू मुलाचा विवाह सोहळा पार पडला आहे. २० फेब्रुवारी २०२२ रोजी पुण्यातील(Pune) नऱ्हेगाव येथे हा विवाह(marriage) सोहळा झाला आहे. या विवाह सोहळयाला असंख्य लोक उपस्थित होते. या सोहळ्यामुळे आंतरधर्मीय विवाहाचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.(hindu boy muslim girl married on shivjayanti) अल्फीया जमादार … Read more