“सिल्वर ओकवर आंदोलन करणाऱ्या २२ जणींना भेटून त्यांच्या वेदना जाणायच्या आहेत” सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली इच्छा

supriya sule

मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवास स्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले होते. यावेळी या सर्व कर्मचाऱ्यांनी पवारांच्या घरावर चप्पलफेक करत आपला आक्रोश व्यक्त केला होता. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्वतः खासदार सुप्रिया सुळे अशा तणावपूर्ण स्थितीत आंदोलकांच्या समोर आल्या होत्या. मात्र आंदोलक बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे सुप्रिया सुळे यांना पुन्हा माघारी जावे लागले. … Read more