‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा करत विवेक अग्निहोत्री यांचा शिवसेनेला टोला, म्हणाले….
‘द काश्मीर फाइल्स'(The Kashmir Files) या चित्रपटाने २०२२ मधील कमाईच्या बाबतीत अव्वल असणाऱ्या चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आतापर्यंत २३८ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांची आणि समीक्षकांची देखील मोठी पसंती मिळाली होती. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर आधारित होता. (the kashmir files movie sequel vivek agnihotri criticize … Read more