सिनेमागृहानंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास ‘The Batman’ सज्ज; ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार स्ट्रीम

The Batman

हॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित ‘द बॅटमॅन’ (The Batman) हा चित्रपट ४ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. मॅट रिव्ह्स निर्मित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. तर बॉक्स ऑफिसनंतर आता ओटीटीवरही धुमाकूळ घालण्यास हा चित्रपट सज्ज आहे. लवकरच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याची रिलीज डेटही समोर आली आहे. ‘द बॅटमॅन’ हा हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय … Read more

हॉलिवूडचा डंका! ‘द बॅटमॅन’समोर अमिताभचा ‘झुंड’ मंदावला, वाचा कोणी किती कोटी कमावले..

बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये जणू युद्ध सुरू आहे. एकीकडे अमिताभ बच्चन यांचा झुंड रिलीज झाला आहे, तर दुसरीकडे रॉबर्ट पॅटिन्सनचा सुपरहिरो चित्रपट ‘द बॅटमॅन’ रिलीज झाला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची झुंड विशेष काही कमाल करू शकलेली नाही. त्याच वेळी, द बॅटमॅनचे कलेक्शन भारतात चांगले चालले आहे. या दोन्ही चित्रपटांच्या आतापर्यंतच्या बॉक्स … Read more