thane
Thane: सासू म्हणाली, ‘टीव्हीचा आवाज कमी कर’, रागाच्या भरात सुनेनं केलं असं काही की पोलिसही हादरले
ठाणे(Thane): इंटरनेटच्या जमान्यात घराघरांत काहीसे बाजूला पडलेले दूरदर्शन अलीकडे घरगुती भांडणाचे मूळ कारण बनले आहे. अशीच घरगुती वादातून सासूची तीन बोटे कापल्याची धक्कादायक घटना ...
सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न भंगणार; किंमतीमधील वाढ पाहून डोळे पांढरे होतील
देशात महागाई वाढत चालली आहे. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या परिस्थितीत आता सामान्य नागरिकांचे स्वतःचं घर घेण्याचे स्वप्न आधीपेक्षा महागणार असल्याचे चित्र आहे. ...
उद्धव ठाकरेंविरोधात आता ठाण्यातील रिक्षावाले एकवटले, एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ झळकावले बॅनर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘रिक्षावाला’ असा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. ‘काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ...
भर पावसात मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात जंगी सेलिब्रेशन, नातवाने तिलक लावत केलं स्वागत
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे काल आपल्या ठाण्यातील घरी परतले. यावेळी ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचं ...
जामीन मिळूनही केतकी चितळेला ‘या’ कारणामुळे राहावे लागणार तुरुंगात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे काही दिवसांपूर्वी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. अभिनेत्री केतकी चितळेच्याKetaki ...
ह्रदयद्रावक! नेपाळ विमान दुर्घटनेत ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चौघांचा मृत्यु, परिसरात हळहळ
नेपाळ मधील बेपत्ता विमान अखेर सापडलं आहे. मुस्तांग जिल्ह्यातील येथे दुर्घटनाग्रस्त विमान नेपाळ लष्कराला बेपत्ता विमान शोधण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातातील २२ जणांचे मृतदेह ...
केतकी चितळे आता पुरती अडकली; न्यायालयाच्या कठोर आदेशाने पाय आणखी खोलात
अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे. अभिनेत्री केतकी चितळेला(Ketaki Chitale) आता ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ...
कथा ठाण्याच्या ढाण्या वाघाची! जाणून घ्या कसा आहे धर्मवीर चित्रपटाचा रिव्ह्यू
लेखक दिग्दर्शक प्रविण तरडेंनी आनंद दिघेंचा बायोपिक केला आहे. बायोपिक करताना त्यांनी त्याच्यावर डॉक्युमेंट्री होऊ न द्यायची पुरेपूर काळजी देखील घेतली आहे. प्रथम मिळालेल्या ...
तेलही गेले, तूपही गेले हाती मात्र..; ६ कोटी पाहून पोलिसांची नियत फिरली अन्…
मुंब्य्रामधील एका घरामध्ये टाकलेल्या छाप्यामध्ये पोलिसांना तब्बल ३० कोटींची रोकड आढळून आली. पण या ६ कोटी रूपयांवर पोलिसांनीच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...














