हाच तो महाराष्ट्र बाणा, हाच तो ठाकरी बाणा; कठीण परिस्थितीशी लढायला आनंद दिघेंचा पुतण्या ठाकरेंसोबत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा काल ६३ वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात मातोश्रीवर साजरा झाला. वेगवेगळ्या भागातून मातोश्रीवर आलेल्या असंख्य शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. या दरम्यान आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे मातोश्रीवर दाखल झाले. (Anand Dighe’s nephew along with Thackeray to fight the difficult situation) उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा … Read more