Parinay Fuke: शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये अन् सुट्टीसाठी युरोपात जाणारे मराठीचं रक्षण काय करणार; भाजपचा ठाकरेंवर घणाघात

Parinay Fuke: राज्य शासनाने त्रिभाषा धोरणावरचा (Trilingual Policy) हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (Shiv Sena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्या संयुक्त विजयी मेळाव्याचे आयोजन ५ जुलै रोजी मुंबईतील वरळी डोम (Worli Dome, Mumbai) येथे करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी ठाकरेंच्या या मेळाव्यावर एक उपरोधिक कविता सादर … Read more

Hasan Mushrif on Laxman Hake: हाकेंवर मुश्रीफांचा हल्लाबोल, म्हणाले , “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, त्याचा बंदोबस्त…”

Hasan Mushrif on Laxman Hake:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविषयी अमर्याद भाषा वापरणाऱ्या लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हाके यांच्यावर अप्रत्यक्षपणे चपराक मारताना त्यांची तुलना पिसाळलेल्या कुत्र्याशी केली. “पिसाळलेल्या कुत्र्याला फार दगडं मारायची नसतात, तो अंगावर येतो. त्याचा बंदोबस्त … Read more

Sanjay Raut : “कोट घालता, टाय लावता म्हणून लोक ऐकत नाहीत, जरा वयाचं भान राखा”; राऊतांनी राणेंना पुन्हा डिवचलं

Sanjay Raut :  राज्यातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना(Shiv Sena) आणि मनसे (Maharashtra Navnirman Sena) यांच्या वतीने ५ जुलै रोजी मुंबईतील भव्य विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या ठाकरे बंधूंची राजकीय व्यासपीठावर पहिल्यांदाच एकत्र उपस्थिती पाहायला मिळणार असून, त्यावर राज्यभर … Read more

Devendra Fadnavis : ‘ठाकरे बंधू एकत्र येऊ नये असा जीआर काढलाय का? यांनी एकत्र यावं क्रिकेट खेळाव’

Devendra Fadnavis :  राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या जीआरवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले की, “आम्ही कोणत्याही पक्षाच्या हितासाठी निर्णय घेतलेले नाही. आमचा निर्णय महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे.” ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis) यांनी ठाकरे … Read more

Harshvardhan Patil : ‘दोन्ही बंधू एकत्र येत असतील तर…’, ठाकरे कुटुंबाचे व्याही हर्षवर्धन पाटलांनी दिली मलोमिलनावर प्रतिक्रिया

Harshvardhan Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडवून आणणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांना दिलेल्या एका मुलाखतीत शिवसेनेसोबतच्या संभाव्य एकत्रिकरणाचे सूतोवाच केल्यानंतर, उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनीही या संकेतांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि राज्यातील राजकीय वर्तुळात … Read more

Eknath Shinde : ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या प्रश्नावर प्रचंड भडकले एकनाथ शिंदे, पत्रकाराच्या अंगावर धावून जात म्हणाले..

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात रंगत आलेल्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना आता विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राज ठाकरे(Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य जवळिकीवर माध्यमांमध्ये चर्चेला उधाण आले असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र यावर बोलताना अस्वस्थ झाले आणि पत्रकारांवर नाराजी व्यक्त केली. दरेगावातील एका कार्यक्रमात पत्रकारांनी जेव्हा एकनाथ शिंदेंना(Eknath Shinde) … Read more