Raj Thackeray and Uddhav Thackeray : मोठी बातमी: अमराठी मतदार ठरणार गेमचेंजर, भाजप-शिंदेसेनेला भरघोस मतांचा अंदाज; नव्या सर्व्हेत कुणाला धाकधूक?

Raj Thackeray and Uddhav Thackeray : मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची धग जाणवू लागली आहे. मुंबई महानगरपालिका (Mumbai) निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना, प्रचाराचा रणसंग्राम आता प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची ताकद पणाला लागलेली ही लढाई अस्तित्वाची मानली जात आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना … Read more

MNS Shivsena UBT: मनसे–ठाकरे गटाच्या जागावाटपाला सुरुवात; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देणार?, मोठी माहिती समोर

MNS Shivsena UBT:  मुंबईमध्ये आगामी निवडणुकांचा ताप वाढत असताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युतीसंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. आतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या प्राथमिक चर्चा सुरू झाल्या असून ठाकरे गट (Thackeray Group) मनसेला जवळपास सत्तर जागा देण्यास तयार असल्याचा संकेत मिळत … Read more

Sanjay Raut: मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा होईल, दिल्लीचे जोडे उचलणारा होणार नाही; राऊतांनी ठणकावले

Sanjay Raut: मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडीसंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाम भूमिका घेतली आहे. राऊत म्हणाले की, मुंबईचा महापौर मराठी आणि अस्सल भगव्या रक्ताचा असलेला ठाकरे बंधूंचाच (Thackeray) होईल. “दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही महापौर होणार नाही,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, “आमचा म्हणजे मी बोलतोय, म्हणजे महापौर … Read more

Thackeray Brother Yuti : शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची अडीच तास चर्चा; दसरा मेळाव्यात युतीचा बिगुल वाजणार? काय आहेत शक्यता?

Thackeray Brother Yuti : महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. आज सकाळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीला तब्बल अडीच तास लागले आणि या चर्चेमुळे राज्यात शिवसेना (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना … Read more

Mumbai BEST Election Result : एकाचवेळी बलाढ्य महायुती आणि ठाकरे बंधूंना मात देणारे शशांक राव कोण? जाणून घ्या

Mumbai BEST Election Result : मुंबई (Mumbai city) व राजकीय वर्तुळात सध्या बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) २०२५ च्या निवडणुकीचा निकाल चर्चेचा विषय बनला आहे. या निवडणुकीत ठाकरे बंधूंचे उत्कर्ष पॅनल (Utkarsh Panel) आणि महायुतीचे सहकार समृद्धी पॅनल (Sahakar Samruddhi Panel) यांच्यात तीव्र स्पर्धा होणार, असा अंदाज होता. मात्र, सर्वांच्या … Read more

Mumbai BEST Election Result: ठाकरे बंधूंना धक्का; मध्यरात्री पुन्हा मोजणी का झाली? BEST निवडणुकीत नेमकं काय घडलं?

Mumbai BEST Election Result : मुंबईतील (Mumbai city) राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (BEST Employees Co-operative Credit Society) निवडणुकीच्या मतमोजणीत मध्यरात्री अनपेक्षित वळण आल्याने वातावरण चांगलेच तापले. १८ ऑगस्टला मतदान झाल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री निकाल जाहीर झाला. प्रारंभी महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनेलला (Sahakar Samruddhi Panel) ९ जागांवर आघाडी मिळत असल्याची माहिती … Read more

Uddhav Thackeray and Raj Thackeray : उद्धव-राज एकत्र लढले तर मुंबईसह ठाण्यात काय होईल? सर्व्हेच्या निकालांनी भाजपच्या पोटात गोळा

Uddhav Thackeray and Raj Thackeray :  शेतकरी आणि सामान्य जनतेला सत्तेच्या राजकारणात फारसं काही मिळत नाही, पण जेव्हा राजकारणात नात्यांची जोड दिसते, तेव्हा ती काहीशा भावनिक पातळीवर पोहोचते. असंच काहीसं आता ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीतून दिसतंय. राज यांनी तब्बल १३ वर्षांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव यांना … Read more

Thackeray Brothers vs BJP:  “दोन काय, चार भाऊ एकत्र आले तरी आम्ही तयार”; प्रसाद लाड यांचं खुले आव्हान

Thackeray Brothers vs BJP:  मराठीच्या मुद्द्यावरून मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. या राजकीय जवळीकीचे पडसाद महायुतीच्या गोटात उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका करत थेट खुले आव्हान … Read more

Raj Thackeray Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंमध्ये युतीचा संभ्रम! राज ठाकरे म्हणाले, “मला विचारल्याशिवाय…”

Raj Thackeray Uddhav Thackeray: मुंबई (Mumbai) येथील एनएससीआय डोम (NSCI Dome) मध्ये ५ जुलै रोजी झालेल्या मराठी जल्लोष मेळाव्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकारणात नवीन चर्चा सुरू केल्या. मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (Thackeray Group) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल २० वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. उद्धव ठाकरे  यांनी या मंचावरून “आता … Read more

Maharashtra Marathi Hindi Language Row: “मराठी माणसाला मेहनत शिकवा” म्हणणाऱ्या अभिनेत्रीचा माज उतरला, नाक घासत मागीतली माफी

Maharashtra Marathi Hindi Language Row:  सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून (Marathi vs Hindi Language Row) मोठा राजकीय आणि सामाजिक वाद पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना ठाकरे गटाचे  प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तब्बल दोन दशकांनी एका व्यासपीठावर एकत्र आले. त्यांच्या मेळाव्यातून मराठी अस्मितेचा झेंडा पुन्हा … Read more