बुम बुम बुमराहने रचला इतिहास, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकले अनोखे त्रिशतक
जगभरातील फलंदाजांना भीती वाटणाऱ्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीत (IND vs SL Day Night Test) घातक गोलंदाजी केली. अवघ्या 24 धावांत 5 गडी बाद करत त्याने पाहुण्या संघाला एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 109 धावांत ऑलआऊट होण्यास भाग पाडले. पहिल्या डावात 252 धावा करणाऱ्या भारताने 143 धावांची आघाडी घेतली.(hitting-unique-three-centuries-in-international-cricket) श्रीलंकेकडून अँजेलो मॅथ्यूजने सर्वाधिक … Read more