Pahalgam attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही काश्मीरमध्येच; जंगलातील रस्ते शोधण्यासाठी ‘या’ मोबाईल अॅपचा वापर
Pahalgam attack : जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर आता तपास यंत्रणांनी हल्ल्याच्या प्रमुख सूत्रधाराचा शोध अधिक तीव्र केला आहे. *हाशिम मुसा* नावाचा पाकिस्तानशी संबंधित दहशतवादी, जो *26 पर्यटकांच्या हत्येच्या घटनेत मुख्य आरोपी* मानला जातो, तो सध्या काश्मीरच्या घनदाट जंगलात लपलेला असल्याचं समोर आलं आहे. *हाशिम मुसा कोण आहे?* हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी … Read more