Terrorist attack
terrorists : तुला मारणार नाही! जा, मोदींना जाऊन सांग! दहशतवाद्यांनी नवऱ्याला संपवून बायकोला काय सांगितलं?
terrorists : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी(terrorists) हल्ल्यात कर्नाटकमधील व्यावसायिक मंजुनाथ यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची साक्ष स्वतः त्यांच्या पत्नी पल्लवी यांनी दिली ...
terrorist attack : काश्मिरी ड्रायव्हर आदिलनं ना धर्म पाहिला, ना जात पाहिली; त्यानं ‘पाहुण्या’ मराठी कुटुंबासाठी फक्त माणूसकी पाहिली!
terrorist attack : जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्यात(terrorist attack) 28 निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या क्रूर ...
Sharad Pawar : ‘मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, आतंगवाद्यांनी कपडे काढून त्याला गोळ्या घातल्या’; गणबोटेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सगळंच सांगितलं
Sharad Pawar : जम्मू-काश्मीरमधील(Jammu and Kashmir) पहलगाम(Pahalgam) परिसरात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात (Terroristhttps://mulukhmaidan.com/ganbotes-family-told-sharad-pawar-everything/ Attack,) २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्याचा मोठा ...
पाकिस्तानचा डाव फसला! दिल्लीला निघालेले ४ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
पाकिस्तान आपल्या शत्रू देशांना उध्वस्त करण्यासाठी नेहमी कोणते ना कोणते कट रचत असताना दिसतो. असाच एक कट नुकताच पाकिस्तानने दिल्लीला उद्ध्वस्त करण्यासाठी रचला होता. ...









