KKR ने विकत घेतलेल्या ‘या’ खेळाडूचे बदलले आयुष्य, वडिल बुटं साफ करायचे आणि आई बांगड्या विकायची

आयपीएल 2022 लिलावाच्या दुसऱ्या दिवशी, कोलकाता नाइट रायडर्सने रमेश कुमार नावाच्या खेळाडूचा संघात समावेश केला. केकेआरने जेव्हा या खेळाडूला घेतले तेव्हा त्यांच्या टेबलावर आनंदाचे वातावरण होते. त्याचवेळी, बाकीच्या संघांना आश्चर्य वाटले की हा खेळाडू कोण आहे ज्याच्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सने सट्टा लावला आहे.(Who is the KKR player who is a superstar in tennis ball cricket) … Read more